उल्हासनगर मध्ये बिस्किट बनवणाऱ्या कंपनीला आग, अग्नीशमन दल घटनास्थळी

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

उल्हासनगर कॅम्प 4 मध्ये असलेल्या डालसन फूड कंपनी या बिस्किट बनवणाऱ्या कंपनीला आग (Biscuit Manufacturing Unit) लागली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले. विद्युत यंत्रणेतील शॉर्ट सर्किटमुळे (Short Circuit )आग लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले. कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगिमुळे धुराचे मोठमोठे लोट कंपनी इमारतीच्या खिडक्यांमधून निघताना दिसत आहेत.
धुराचे मोठमोठे लोट आकाशात:


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *