मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कोकेनचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.ओरिओ बिस्कीट आणि चॉकलेटमधून कोकेनची तस्करी.ओरिओ बिस्कीट आणि चॉकलेटच्या खोक्यात लपवून सुरू होती कोकेनची तस्करी. महिलेकडून तब्बल ६.२६१ किलो कोकेन जप्त
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कोकेनचा मोठा साठा जप्त करण्यात आला.तब्बल 62.6 कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आला.
महसूल गुप्तवार्ता संचालनालयाची (डीआरआय) मोठी कारवाई करण्यात आली . दोहावरून आलेल्या महिलेला गोपनीय माहितीच्या आधारावर घेण्यात आल होत ताब्यात.तिच्या सामना तपासणी केली असता कोकेनने भरलेल्या ३०० कॅप्सुल सापडल्या.