लेखणी बुलंद टीम
अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. सध्या भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी कधीपर्यंत अर्ज करु शकाल ते सविस्तर जाणून घेऊयात.
भारतीय रेल्वे
Total: 1376 जागा
नर्सिंग सुपरिटेंडेंट
शैक्षणिक पात्रता: GNM किंवा B.Sc (Nursing)
एकूण जागा -713
वयाची अट- 20 ते 43 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसाईट- indianrailways.gov.in
हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड III
शैक्षणिक पात्रता: B.Sc.(Chemistry), हेल्थ / सॅनिटरी इंस्पेक्टर डिप्लोमा
एकूण जागा – 126वयाची अट- 19 ते 36 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसाईट- indianrailways.gov.in
फार्मासिस्ट
शैक्षणिक पात्रता: 12 वी उत्तीर्ण+D.Pharm
एकूण जागा – 216
वयाची अट- 20 ते 38 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसाईट- indianrailways.gov.in
लॅब असिस्टंट ग्रेड II
शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण, DMLT
एकूण जागा – 94
वयाची अट- 18 ते 36 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसाईट- indianrailways.gov.in