56 वर्षीय देवेन भारती असणार नवे मुंबई पोलिस कमिशनर

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

आज मुंबई पोलिस कमिशनर विवेक फणसळकर हे पोलिस दलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर देवेन भारती यांच्याकडे Mumbai Police Commissioner पदाची सूत्रं आली आहेत. त्यांनी आज नव्या जबाबदारीचा पदभार सांभाळला आहे. ते 1994 च्या बॅचचे आयपीएस ऑफिसर आहेत. 56 वर्षीय देवेन भारती यांनी मुंबई आणि इतर अनेक ठिकाणी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. 2023 मध्ये राज्य सरकारने त्यांची मुंबईतील विशेष पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती केली. मुंबई पोलिसांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारचे पद निर्माण करण्यात आले आहे.

 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *